शनिवार, 31 मार्चला / शनिवार, 31 मार्चला करा लाल लंगोटचा हा उपाय, दूर होईल दुर्भाग्य

शनिवार, 31 मार्चला हनुमान जयंती आहे. शास्त्रानुसार चैत्र मासातील पौर्णिमा तिथीला हनुमानाचा जन्म झाला होता. यामुळे या तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते. येथे जाणून घ्या, हनुमानाचे 10 असे उपाय, जे या दिवशी केल्यास भाग्य संबंधित बाधा दूर होऊ शकतात.

दिव्य मराठी वेब टीम

Mar 31,2018 12:01:00 AM IST

शनिवार, 31 मार्चला हनुमान जयंती आहे. शास्त्रानुसार चैत्र मासातील पौर्णिमा तिथीला हनुमानाचा जन्म झाला होता. यामुळे या तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते. येथे जाणून घ्या, हनुमानाचे 10 असे उपाय, जे या दिवशी केल्यास भाग्य संबंधित बाधा दूर होऊ शकतात.

पुढील स्लाइडवर वाचा कोणते आहेत उपाय...

X
COMMENT