​गरीबी आणि दुर्भाग्य / ​गरीबी आणि दुर्भाग्य दूर करू शकते हनुमान चालीसातील चौपाई

गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमान चालीसाच्या माध्यामातून हुनामानाचे बळ, बुद्धी आणि पराक्रमाचे वर्णन केले आहे. हनुमान चलीसातील अनेक चौपाईंमध्ये आपल्या समस्यांचे समाधान लपलेले आहे. हनुमान जयंती (31 मार्च)निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमान चालीसाच्या सात अशा चौपाईविंषयी सांगणार आहोत, ज्यांचा जप केल्याने तुमच्या अनेक समस्यांचे समाधन होऊ शकते. या चौपइंचे महत्व उज्जैन येथील ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितले आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Mar 31,2018 12:01:00 AM IST

यूटिलिटी डेस्क- गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमान चालीसाच्या माध्यामातून हुनामानाचे बळ, बुद्धी आणि पराक्रमाचे वर्णन केले आहे. हनुमान चलीसातील अनेक चौपाईंमध्ये आपल्या समस्यांचे समाधान लपलेले आहे. हनुमान जयंती (31 मार्च)निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमान चालीसाच्या सात अशा चौपाईविंषयी सांगणार आहोत, ज्यांचा जप केल्याने तुमच्या अनेक समस्यांचे समाधन होऊ शकते. या चौपइंचे महत्व उज्जैन येथील ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा कोण्यात आहेत त्या चौपाई...

X
COMMENT