रात्री हे 2 / रात्री हे 2 काम केल्याने वाढते गरिबी, मिळत नाही नशिबाची साथ

यूटिलिटी डेस्क

Apr 06,2018 09:00:00 AM IST

काही लोक नियमितपणे पूजा-पाठ करतात, कष्ट करतात परंतु तरीही त्यांना नशिबाची साथ मिळत नाही. मनुस्मृतीनुसार जे लोक घरामध्ये अशुभ काम करतात त्यांना भाग्याची कधीही मदत मिळत नाही. शास्त्रामध्ये असे काही काम सांगण्यात आले आहेत, ज्याकडे लक्ष दिल्यास देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, दुर्भाग्य दूर करणारे इतर काही खास उपाय...

X
COMMENT