आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी पायात घातली जात होती लाकडाची चप्पल, जाणून घ्या कशामुळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळामध्ये चपळ-बूटांशिवाय घराबाहेर पडण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. बरेच लोक असे आहेत जे घरामध्ये चप्पल घालून फिरतात.चप्पल-बुटांचे महत्व पाहता शास्त्रामध्ये यासाठी काही आवश्यक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जुन्या काळामध्ये चप्पल-बूट नव्हते, तेव्हा पादुका घालण्याची प्रथा होती. चरण पादुकांना खडावा असेही म्हणतात. या लाकडापासून तयार केल्या जातात. साधू-संत आजही खडावा(पादुका) पायामध्ये घालतात.


प्राचीन काळामध्ये आपले पूर्वज लाकडाच्या खडावा (चप्पल) घालत होते. पायामध्ये लाकडाची चप्पल घालण्यामागे आपल्या पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होता. गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत वैज्ञानिकांनी मांडला, त्यापूर्वीच आपल्या ऋषीमुनींनी खूप दिवसांपूर्वी हा सिद्धांत समजून घेतला होता. त्या सिद्धांतानुसार शरीरात प्रवाहित होणारे विद्युत तरंग गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्विद्वारे अवशोषित(शोषन) केले जात होते.


पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, खडावाशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...