Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | सोमवती अमावस्या Amawasya che Upay, Dhan Labh che Upay

आज अमावास्येच्या रात्री घराजवळ या 5 ठिकाणी अवश्य लावा दिवा, होईल धनलाभ

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 16, 2018, 09:41 AM IST

सोमवार, 16 एप्रिलला अमावास्या तिथी असून या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले जाते.

  • सोमवती अमावस्या Amawasya che Upay, Dhan Labh che Upay
    सोमवार, 16 एप्रिलला अमावास्या तिथी असून या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले जाते. अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही आणि यामुळे या रात्री नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त राहतो. प्राचीन मान्यतेनुसार अमावास्येच्या रात्री घराजवळ काही खास ठिकाणी दिवा लावल्यास नकारात्मक शक्ती सक्रिय होत नाहीत. घराच्या जवळपास या रात्री दिवा लावल्यास सकारात्मक शक्ती वाढते आणि देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अमावास्येच्या रात्री शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले शुभ काम केल्याने लवकर शुभफळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, अमावास्येच्या रात्री घराजवळील कोणत्या खास ठिकाणी दिवा लावावा...

Trending