आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमावास्येला हे 5 अशुभ काम करण्याची चूक करू नका, अन्यथा घडू शकते काही वाईट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवार, 13 जून रोजी अधिक मासातील अमावस्या आहे. या तिथीसोबतच अधिक मास समाप्त होईल. पंचांगानुसार अधिक मास 3 वर्षातून एकदाच येतो. यामुळे 13 जूनची अमावास्येची रात्र अत्यंत खास आहे. या दिवशी अशुभ काम करण्यापासून दूर राहावे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अमावास्या तिथीला करण्यात आलेल्या अशुभ कामामुळे आपल्या कुंडलीत ग्रहांचा अशुभ प्रभाव सुरु होऊ शकतो. येथे जाणून घ्या, अधिक मासातील अमावस्या तिथीला कोणकोणते काम करण्यापासून दूर राहावे...

बातम्या आणखी आहेत...