Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | angarak chaturthi rui tree ganesh murti upay

तंत्रमध्ये कामी येते हे झाड, या मंगळवारी करा याच्याशी संबंधित हा उपाय

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 03, 2018, 11:06 AM IST

भगवान श्रीगणेशाची पूजा विविध रूपांमध्ये केली जाते, त्यामधीलच एक रूप आहे श्वेतार्क गणेश

 • angarak chaturthi rui tree ganesh murti upay

  भगवान श्रीगणेशाची पूजा विविध रूपांमध्ये केली जाते, त्यामधीलच एक रूप आहे श्वेतार्क गणेश. श्वेतार्कचा अर्थ आहे पांढरा आकडा. रुईच्या झाडाला पांढरा आकडा किंवा मदार असेही म्हणतात. हे एकप्रकराचे झाड आहे. ज्योतिष आणि तंत्र उपायांमध्ये श्वेतार्क गणेशाचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार श्वेतार्क गणेशाची पूजा केल्याने धन, सुख-सौभाग्य आणि यश प्राप्त होते. 3 एप्रिल, मंगळवारी अंगारक चतुर्थीचा योगात श्वेतार्क गणेशाची स्थापना घरामध्ये करावी. यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात.


  पांढर्‍या आकड्याने (रूईचे झाड) प्राप्त होतात श्वेतार्क गणेश
  शास्त्रानुसार श्वेतार्क गणपती पांढ-या आकड्याच्या (रूईचे झाड) झाडाच्या मुळामध्ये प्रकट होतात. या झाडाची फुले शिवलिंगावरदेखील अर्पित केले जाते. या झाडाची एक दुर्लभ प्रजाति आहे ती म्हणजे पांढरा आकडा. पांढ-या आकड्याच्या मुळाशी श्वेतार्क गणपतीच्या प्रतिकृतीची निर्मिती होते. या झाडाच्या मुळाशी श्वेतार्क गणपतीची प्रतिकृती तयार होण्यासाठी अनेक वर्षांचा कालवधी जाऊ द्यावा लागतो. पुजेचे सामान उपलब्ध असलेल्या दुकानांमधून देखील तुम्ही श्वेतार्क गणपतीची मुर्ती प्राप्त करू शकता.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, श्वेतार्क गणेशाची पूजा केल्याने इतर कोणकोणते फायदे होऊ शकतात...

 • angarak chaturthi rui tree ganesh murti upay
 • angarak chaturthi rui tree ganesh murti upay
 • angarak chaturthi rui tree ganesh murti upay
 • angarak chaturthi rui tree ganesh murti upay

Trending