या 4 गोष्टींना जल अर्पण केल्यास दूर होईल वाईट काळ आणि मिळेल पैसा
रिलीजन डेस्क | Update - Apr 19, 2018, 04:07 PM IST
कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे केल्यास मोठमोठ्या
-
कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे केल्यास मोठमोठ्या अडचणी दूर होऊ शकतात. धन संबधित कामामध्ये येत असलेल्या बाधा नष्ट होतात. मान्यतेनुसार जो व्यक्ती देवी-देवतांना नियमितपणे जल अर्पण करतो, त्याला सुख-समृद्धी प्राप्त करते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार रोज कोणत्या 4 गोष्टींना जल अर्पण करावे...
-
-
-
-