Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Astrology Measures Of Kamal Gatta

​ज्योतिष : कमळगट्ट्याचे हे 7 उपाय दूर करू शकतात पैशांची कमी

रिलिजन डेस्क | Update - Apr 20, 2018, 09:17 AM IST

धन प्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या ज्योतिष उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. कमळगट्टा त्यामधीलच एक आहे.

  • Astrology Measures Of Kamal Gatta
    धन प्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या ज्योतिष उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. कमळगट्टा त्यामधीलच एक आहे. कमळगट्टे कमळाच्या झाडापासून मिळतात आणि हे काळ्या रंगाचे असतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार कमळगट्ट्याचे उपाय केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. हे बाजारात सहजरीत्या मिळतात. मंत्र जपासाठी कमळगट्ट्याची माळ लाभदायक मानली जाते. या व्यतिरिक्त याचे विविध फायदे आहेत. कमळगट्ट्याचे पुढे सांगण्यात आलेले उपाय केल्यास महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते...

  • Astrology Measures Of Kamal Gatta
  • Astrology Measures Of Kamal Gatta
  • Astrology Measures Of Kamal Gatta
  • Astrology Measures Of Kamal Gatta
  • Astrology Measures Of Kamal Gatta
  • Astrology Measures Of Kamal Gatta
  • Astrology Measures Of Kamal Gatta

Trending