25 मार्चला 2 / 25 मार्चला 2 तिथींचा संयोग, जीवनातील 9 समस्या दूर करतील पानाचे हा उपाय

यूटिलिटी डेस्क

Mar 24,2018 10:20:00 AM IST

कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी आणि पूजा पाठ करताना विड्याचे पान अवश्य ठेवले जाते. नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठीसुद्धा विड्याच्या पानाचा उपोयोग होतो. विशेषतः नवमी तिथिला विड्याच्या पानाचे काही खास उपाय केल्यास वर्षभर शुभफळ प्राप्त होतात. या वर्षी चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथी 25 मार्चला आली आहे. येथे जाणुन घ्या, या तिथीला विड्याच्या पानाचे काही उपाय जे केल्याने तुम्हाला सुख, सम्रुद्धी, पैसा आणि शांती मिळू शकते.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काही खास उपाय....

X
COMMENT