आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला लक्षाधीश बनवू शकते अंगणातील तुळस, जाणुन घ्या कसे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंगणातील लहानशी तुळस भारतीय संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. परंतु याच तुळशीच्या व्यावसायिक पध्दतीने वापर केल्यास तुम्ही लखपति बनू शकतात. कंपन्यामध्ये औषधे बनवण्यासाठी तुळशीची मागणी अनेक पटींनी वाढली आहे. आज आपण पाहणार आहोत तुळशीची शेती करुन तुम्ही कशा प्रकारे पैसे कामावू शकता...

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या याविषयी सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...