आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या जादूचे हे संकेत ओळखा आणि वाईट शक्तींपासून दूर राहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळी जादू किंवा तंत्र-मंत्र प्राचिन काळापासून सुरु आहे. खरेतर योग्य क्रियेच्या चुकीच्या वापराला काळी जादू म्हणतात. अनेक लोक एखाद्याचे वाईट करण्यासाठी याचा वापर करतात. त्यांना ज्यांच्यावर काळी जादू करायची असते त्यांना फसवण्यासाठी ते त्यांच्या खाण्याच्या गोष्टींचा उपयोग करतात. खाण्याच्या या सर्व वस्तू गोड असतात. याव्यतिरिक्त अनेक पध्दतींनी काळी जादू केली जाते. आज आपण पाहणार आहोत तुमच्यावर किंवा तुमच्या जवळपासच्या एखाद्या व्यक्तीवर काळी जादू असेल तर ती कशी ओळखावी.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या तंत्र-मंत्र किंवा काळी जादू केल्यावर कोणकोणते संकेत दिसतात...

बातम्या आणखी आहेत...