आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, मांजरीशी संबंधित शकुन-अपशकुन आणि खास संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या समाजामध्ये शकुन-अपशकुनची मान्यता प्राचीन काळापासून चालत आली आहे. काही मान्यता प्राण्यांशी संबंधित आहेत. कुत्रा, मांजर, गाय आणि इतर विविध प्राण्यांच्या माध्यमातून शकुन-अपशकुनचे संकेत मिळतात, परंतु हे संकेत समजून घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला माजारीशी संबंधित काही खास शकुन-अपशकुन सांगत आहोत.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, मांजरीचे इतर काही खास शकुन-अपशकुन...

बातम्या आणखी आहेत...