आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिण्‍यासाठी कोणता ग्‍लास निवडाल? यावरुन कळेल तुमच्‍याविषयी एक खास गोष्‍ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कनेक्‍शन
जेव्‍हाही आपल्‍याला काही निवडायला सांगितले जाते तेव्‍हा आपण एखादी विशिष्‍ट वस्‍तूच का निवडतो? असे कोणते कारण असते ज्‍यामुळे आपण त्‍या वस्‍तूची निवड करतो? यामागील कारण म्हणजे आपला आत्‍मा. जेव्‍हा आपल्‍या आत्‍म्‍याचे आणि त्‍या वस्‍तूचे काही खास कनेक्‍शन बनते तेव्‍हा आपला हाथ सहजच त्‍या वस्‍तूवर जातो.   


ग्‍लास
वरील फोटोत तुम्‍हाला अनेक ग्‍लास दिसत असतील. त्‍यापैकी एका ग्‍लासची तुम्‍हाला निवड करायची आहे.  आणि ही निवड तुमच्‍याविषयी एक खास गोष्‍ट सांगणार आहे. तर उशीर कशाला... एक ग्‍लास निवडा आणि पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, तुमच्‍याविषयीची ती खास गोष्‍ट...

बातम्या आणखी आहेत...