आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनी प्रकोपाला कारणीभूत ठरतात शनिवारी केलेली ही 6 कामे, चुकूनही करू नका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
17 मार्चला फाल्गुन मासातील अमावस्या आहे. या दिवशी शनिवार असल्यामुळे शनिश्चरी अमावास्येचा योग जुळून येत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा काही कामाविषयी सांगत आहोत, जे शनिवारी केल्याने शनिदेव नाराज होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हिंदू धर्ममध्ये प्रत्येक दिवसाशी (वार) संबंधित काही मान्यता आहेत. त्याचप्रमाणे शनिवारीसुद्धा काही कामे वर्ज्य सांगण्यात आली आहेत. मान्यतेनुसार असे केल्याने शनिदेवाचा वाईट प्रभाव सहन करावा लागतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिवारी कोणकोणती कामे करू नयेत...
बातम्या आणखी आहेत...