रात्री करा हे / रात्री करा हे उपाय, शांत लागेल झोप आणि पडणार नाहीत वाईट स्वप्न

रिलिजन डेस्क

May 02,2018 03:07:00 PM IST

एखाद्या व्यक्तीला झोपेत वाईट स्वप्न पडत असतील आणि वारंवार पडणाऱ्या अशा स्वप्नांमुळे भीती वाटत असेल तर ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या उपायांनी शुभफळ प्राप्त केले जाऊ शकतात. हे उपाय दररोज रात्री झोपण्यापूर्वी केल्यास वाईट स्वप्न पडणार नाहीत आणि झोपही शांत लागेल. येथे जाणून घ्या, वाईट स्वप्नापासून दूर राहण्याचे खास उपाय...


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय....

X
COMMENT