Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | donty buy these things on Saturday shanidev

शनिवारी चुकूनही या 6 वस्तू खरेदी करू नयेत, केल्यास कधीही श्रीमंत होणार नाहीत

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 07, 2018, 09:54 AM IST

ज्योतिष शास्त्रामध्ये अशा काही वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्या शनिवारी चुकूनही खरेदी करू नयेत.

  • donty buy these things on Saturday shanidev
    ज्योतिष शास्त्रामध्ये अशा काही वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्या शनिवारी चुकूनही खरेदी करू नयेत. जर एखाद्या व्यक्तीने शनिवारी वर्जित करण्यात आलेल्या वस्तू खरेदी केल्यास त्याला शनीमुळे अडचणींना समोरे जावे लागू शकते. शनिवारचा कारक ग्रह शनी आहे. शनीला न्यायाधीश मानले जाते म्हणजेच हाच ग्रह आपल्या कर्माचे फळ प्रदान करतो. हा ग्रह कुंडलीत अशुभ झाल्यास कोणत्याही कामममध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिषाचार्य पं. सुनील नागर यांच्यानुसार शनिवारी कोणकोणत्या वस्तू खरेदी करू नयेत...

Trending