आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​धनलाभ आणि प्रमोशनसाठी करा कवड्यांचे हे सोपे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. यामधील एक वस्तू आहे कवडी. ही समुद्रातून निघते आणि सजावट कामातही याचा उपयोग होतो. ज्योतिष शास्त्रामध्ये धन प्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या उपायांमध्ये याचा उपयोग केला जातो. कवडीचे काही सोपे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...