आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीमध्ये अवश्य टाका कापूर, होतील हे चमत्कारिक फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळीमध्ये कापूर आणि विलायची जाळण्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे अत्यंत लाभदायक मानले जाते. याविषयी आम्ही अहमदाबाद येथील अभुमका हर्बल प्रा. लि. के डायरेक्टर डॉक्टर दीपक आचार्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, होळीमधून निघणारा धूर आपल्या आरोग्यासाठी आणि वातावरणासाठी फायदेशीर असतो. 


आज होळीच्या नावावर लोक धिंगाणा घालतात, खुप जास्त प्रमाणात झाडे जाळतात, परंतु जुन्या काळात होलिकेचा आकार लहान होता आणि यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचा समावेश होता. आज आपण जाणुन घेऊया कोणत्या कारणामुळे होळी दहन आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले मानले जाते. याविषयी मॉडर्न सायंस काय म्हणते...


होळी दहनमध्ये का टाकावे कापूर आणि विलायची, जाणुन घ्या पुढील स्लाईडवर...

बातम्या आणखी आहेत...