Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | How Hanuman prashnavali chakra work Know the procedure of this Chakra

हनुमान चक्र : या 49 अंकांमध्ये दडले आहे तुमच्या प्रत्येक अडचणीचे उत्तर

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 28, 2018, 02:19 PM IST

प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की, त्यांचे येणार दिवस हे सुख आणि संपत्तीपुर्ण असावे. परंतु यासाठी काय करावे

 • How Hanuman prashnavali chakra work Know the procedure of this Chakra
  प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की, त्यांचे येणार दिवस हे सुख आणि संपत्तीपुर्ण असावे. परंतु यासाठी काय करावे हे त्यांना माहिती नसते. नशीब बदलण्याच्या नादात मनुष्य इकडे-तिकडे पळत असतो. हनुमान जयंती (31 मार्च, शनिवार)च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी हनुमान प्रश्नावली चक्र घेऊन आलो आहोत. या चक्राच्या 49 अंकांमधील उत्तर तुमच्या समस्यांचे समाधान करु शकतात. जर तुम्हालाही या चक्राच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उत्तर जाणुन घेण्याची इच्छा असेल तर याचा उपयोग पुढील विधीनुसार करा.

 • How Hanuman prashnavali chakra work Know the procedure of this Chakra

  उपयोग विधी
  ज्यांना आपल्या प्रश्नाचे उत्तर हवे असले त्यांनी सकाळी अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावे. यानंतर पाच वेळा ऊं रामाय नमः मंत्राचा जप करावा यानंतर 11 वेळा ऊं हनुमते नमः मंत्राचा जप करावा. यांनंतर डोळे बंद करुन हनुमानाचे स्मरण करा आणि आपला प्रश्न मनातल्या मनात म्हणत राहा. यानंतर प्रश्नावली चक्रावर कर्सर फिरत असताना मध्येच थांबवा. ज्या रखाण्यावर कर्सर थांबेल, त्यामध्ये लिहिलेला अंक पाहून आपल्या प्रश्नाचे उत्तर पाहा. 


  हनुमान प्रश्नावरील चक्राच्या 1 ते 10 अंकांसंबंधीत उत्तर जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • How Hanuman prashnavali chakra work Know the procedure of this Chakra

  1. तुमचे काम लवकरच पुर्ण होऊ शकते.
  2. तुमच्या कामाला उशीर लागू शकतो, मंगळवारचा उपवास करा.
  3. नियमित हनुमान चालिसाचा पाठ करा, काम लवकरच पुर्ण होईल.
  4. काम पुर्ण होणार नाही, योग सध्या जुळत नाही.
  5. काम तात्काळ पुर्ण होऊ शकते. परंतु इतर व्यक्तीची मदत घ्यावी लागेल.
  6. कोणीतरी व्यक्ती तुमच्या कामात अडचण घालत आहे, बजरंग बाणाचा पाठ करा.
  7. तुमचे काम एखाद्या स्त्रीची साहाय्यता अपेक्षीत आहे.
  8. तुमचे काम होणार नाही असे दिसत आहे, एखादे दुसरे काम करा.
  9. कार्यसिध्दीसाठी यात्रा करावी लागेल.
  10. मंगळवारी व्रत ठेवा आणि हनुमानाला चोला चढवा, इच्छा पुर्ण होईल.


  हनुमान प्रश्नावली चक्राचे 11 ते 20 अंकासंबंधीत उत्तर जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • How Hanuman prashnavali chakra work Know the procedure of this Chakra

  11. तुमची इच्छा लवकरच पुर्ण होईल. सुंदरकांडचा पाठ करा.
  12. तुमचे शत्रु खुप आहेत. काम पुर्ण होऊ देणार नाही.
  13. पिंपळाच्या वृक्षाची पूजा करा, एक महिन्यानंतर काम पुर्ण होऊ शकते. 
  14. तुम्हाला लवकरच लाभ होण्याचे योग आहेत. मंगळवारी गायीला गुळ आणि चणे खाऊ घाला.
  15. शरीर निरोगी राहिल, चिंता दूर होतील.
  16. कुटूंबात वृध्दी होण्याचे संकेत आहेत. आई-वडिलांची सेवा करा आणि रामचरितमानचाच्या बाल काण्डचा पाठ करा.
  17. काही दिवस चिंता राहिल. ऊं हनुमते नमः मंत्राचा प्रत्येक दिवशी एक माळ जप करा.
  18. हनुमानाची पुजा आणि दर्शनाने इच्छा पुर्ण होऊ शकते.
  19. तुम्हाला व्यवसायातून लाभ शक्य आहे, दक्षिण दिशेला व्यापारिक संबंध वाढवा.
  20. ऋणातुन सुटका, धनाची प्राप्ती तसेच सुख उपलब्धि तात्काळ होऊ शकते. हनुमान चालीसाचा पाठ करा.


  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 21 ते 30 या अंकासंबंधीत उत्तर...

 • How Hanuman prashnavali chakra work Know the procedure of this Chakra

  21. श्रीरामाच्या कृपेने धन लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. श्रीसीताराम नावाने रोज 5 माळ जप करा.
  22. सध्या अडचणींचा सामाना करावा लागेल, शेवटी विजय तुमचाच होईल.
  23. तुमचे दिवस चांगले नाहीत नियमित हनुमानाचे पूजन करा. मंगळवारी चोला चढवा. संकटातून मुक्ती मिळेल.
  24. तुमच्या घरातील लोकच विरोधात आहेत. त्यांना अनुकूल बनवण्यासाठी पोर्णिमा व्रत करा.
  25. तुम्हाला लवकरच शुभ समाचार मिळण्याचे योग आहेत. 
  26. प्रत्येक काम विचार करुनच करा.
  27. स्त्री पक्षाकडून तुम्हाला लाभ मिळू शकतो. दुर्गासप्तशतीचा पाठ करा.
  28. अजून काही महिने अडचणी राहतील.
  29. सध्या तुमच्या कामाच्या सिध्दित विलंब आहेत. 
  30. तुमचे मित्रच तुम्हाला धोका देऊ शकतात. सोमवारचा व्रत करा.


  हनुमान प्रश्नावली चक्रच्या 31 ते 40 अंकासंबंधी उत्तर जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • How Hanuman prashnavali chakra work Know the procedure of this Chakra

  31. आपत्य प्राप्ती होऊ शकते. महादेवाची आराधना करा आणि शिवमहिम्नस्तोत्रचा पाठ करा.
  32. तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देतील. नियमित पार्थिव शिवलिंचे पूजन करुन शिव ताण्डवर स्त्रोताचा पाठ करा. सोमवारी ब्राम्हणांना भोजन खाऊ घाला.
  33. एखादी स्त्री तुम्हाला धोका देऊ इच्छिते, सावध राहा.
  34. तुमचे भाऊबंद विरोध करत आहे. गुरुवारचा व्रत ठेवा.
  35. नोकरीतून तुम्हाला लाभ मिळण्याचे योग आहे. प्रमोशन संभव आहे, पोर्णिमा उपवास ठेवून कथा करा.
  36. यात्रा तुमच्यासाठी शुभदायक राहिल. तुमचे चांगले दिवस आले आहेत.
  37. पुत्र तुमच्या चिंतेचे कारण बनू शकतो. रोज राम नावाचा 5 माळी जप करा.
  38. काही दिवस अजून तुम्हाला अडचणी राहतील. यथाशक्ति दान-पुण्य आणि कीर्तन करा.
  39. तुम्हाला राजकारण आणि खटल्यात यश मिळू शकते. श्रीसीतारामचे पूजन केल्याने लाभ मिळेल.
  40. तुम्हाला लवकरात लवकर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हनुमानाची उपासना करा आणि रामनामाचा जप करा.


  हनुमान प्रश्नावली च्रकाच्या 41 ते 49 अंकासंबंधीत उत्तर जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • How Hanuman prashnavali chakra work Know the procedure of this Chakra

  41. तुमची इच्छा लवकरच पुर्ण होईल.
  42. वेळ चांगली राहिल.
  43. तुम्हाला आर्थिक कष्टाचा सामाना करावा लागू शकतो.
  44. तुम्हाला धन प्राप्ती होऊ शकते. 
  45. दाम्पत्य सुख मिळेल.
  46. आपत्य सुख प्राप्ती होणार आहे.
  47. दुर्भाग्य अजून संपलेले नाही. विदेश यात्रेमुळे अवश्य लाभ होईल.
  48. तुमची चांगली वेळ येणार आहे. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात लाभ मिळेल. 
  49. तुमची वेळ खुप चांगली सुरु आहे. तुमची प्रत्येक इच्छा पुर्ण होईल.

Trending