आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिशात ठेवा ही खास वस्तू, लवकर वाढते आकर्षण शक्ति

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीमध्ये सम्मोहन शक्ती असते. या शक्तीचे प्रमाण किती आहे त्या आधारावरच व्यक्तीची ओळख होते. ज्या लोकांमध्ये प्राण विद्युतचे प्रमाण जेवढे जास्त असते, तो तेवढाच तेजस्वी, उत्साही, समुद्राप्रमाणे शांत आणि गंभीर, आशावादी, आत्मविश्वासी आणि प्रभावी असतो. त्या व्यक्तीचे शब्द इतके प्रभावी असतात की, कोणीच त्यांना नाकारु शकत नाही.
त्या व्यक्तीचे संकेत इतके प्रभावी असतात की, तो न बोलताच आपली गोष्ट समोरच्याला समजावून सांगू शकतो. त्यांचे सर्वच काम यशस्वी होतात. याच आकर्षण शक्तीला ओजस, तेजस, ओरा, नूर, प्राणशक्ति असे अनेक शब्द आहेत. काही लोक वारंवार प्रयत्न करतात परंतु तरीही ते यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. असे स्वतःच्या निगेटिव्ह विचारांमुळेही होते. अशा वेळी स्वतःचे विचार सकारात्मक करुन तुम्ही समोरच्याला आकर्षित करु शकतात. आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्यामध्ये एक अनोखी आकर्षण शक्ती निर्माण होऊ शकते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा आकर्षणशक्ती वाढणा-या काही उपायांविषयी...

 


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...