आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा करताना प्रत्येकाने या 10 नियमांचे पालन करणे आहे आवश्यक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवी-देवतांची पूजा केल्याने दुःख, अडचणी दूर होतात, तेसेच मानसिक शांतता मिळते. याच कारणामुळे प्राचीन काळापासून पूजा करण्याची प्रथा चालत आली आहे. ज्या घरामध्ये दररोज पूजा केली जाते, तेथील वातावरण सकारात्मक (Positive) आणि पवित्र राहते. दिवा आणि उदबत्तीच्या धुराने आरोग्याला हानिकारक असणारे सुक्ष किटाणू नष्ट होतात. शास्त्रामध्ये पूजा करताना काही आवश्यक नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करत पूजा केल्यास श्रेष्ठ फळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, पूजा करताना कोणत्या 10 नियमांकडे विशेष लक्ष द्यावे....
बातम्या आणखी आहेत...