रविवारी जन्मलेले लोक असतात भाग्यवान, तुमचा कोणत्या दिवशी झाला आहे
ज्योतिष शास्त्रानुसार आठवड्यातील सातही दिवसाचे ग्रह स्वामी वेगवेगळे आहेत. व्यक्तीच्या जन्म ज्या दिवशी झाला असेल त्यानुसार त्या ग्रह स्वामीचा प्रभाव आयुष्यभर राहतो. सोमवारचा ग्रह स्वामी चंद्र, मंगळवारचा मंगळ, बुधवारचा बुध, गुरुवारचा गुरु, शुक्रवारचा शुक्र आणि शनिवारचा शनी, रविवारचा सूर्य आहे. या ग्रह स्वामींच्या आधारावर येथे जाणून घ्या, जन्म वारानुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा असू शकतो...