Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | know about aghori baba secrets in marathi

हे करू शकतात मृतदेहासोबत चर्चा, गळ्यात घालतात नरमुंडची माळ

रिलिजन डेस्क | Update - May 29, 2018, 12:05 AM IST

अघोरी (तांत्रिक, मांत्रिक) नेहमीसाठी लोकांच्या जीज्ञासेचा विषय ठरले आहेत. आघोरींचे जीवन जेवढे कठीण तेवढेच रहस्यमयी आहे.

 • know about aghori baba secrets in marathi

  अघोरी (तांत्रिक, मांत्रिक) नेहमीसाठी लोकांच्या जीज्ञासेचा विषय ठरले आहेत. आघोरींचे जीवन जेवढे कठीण तेवढेच रहस्यमयी आहे. आघोरींची साधना सर्वात जास्त रहस्यमयी आहे. त्यांची स्वतःची एक वेगळी शैली, विधी आणि विधान आहे. ज्याला कशाचा घोर नाही अशा लोकांना अघोरी म्हणतात, म्हणजे एकदम सरळ आणि सहज असणे. मनामध्ये कोणाबद्दलही भेदभाव नसणारे. अघोरी प्रत्येक गोष्टीन समभाव ठेवतात. अघोरी सडलेले मांसही तेवढ्याच चवीने खातात, जेवढ्या चवीने पंचपक्वान खाल्ले जाते.

  अघोरी पंथामध्ये तमस, रज आणि सतगुण असतात. अघोरी साधनेमध्ये येणारा व्यक्ती तमोगुणी असेल तर त्याला सुरुवातीला पंचकारा-साधनेतून जावे लागते. यामध्ये मांस-मासे-मद्य इ. गोष्टींचे सेवन आणि मैथुन (स्त्रीसोबत संभोग) करून घेतले जाते. तामसिक गुण असलेल्या व्यक्तीची मानसिक शक्ती मंद असते. अघोर साधनेसाठी व्यक्तीचे मस्तिष्क सक्रिय असणे आवश्यक असते, कारण तेव्हाच तो परमेश्वराने बनवलेल्या विश्वातील गूढ रहस्यांना समजून घेऊ शकतो. पंचकारा साधनेने मानसिक स्थितीला नियंत्रणात आणले जाते. हा विधी करणारा अघोरी शिव-पार्वतीची उपासना करतो.

  अघोरींच्या इतर रोचक आणि माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Trending