आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरात सुख-शांती आणि पैसा हवा असल्यास, आज करा या 5 पैकी कोणताही 1 उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (28 एप्रिल, शनिवार) वैशाख शुक्ल चतुर्दशी तिथी म्हणजेच नृसिंह जयंती आहे. धर्म ग्रंथानुसार भगवान विष्णू यांनी याच दिवशी नृसिंह अवतार घेऊन दैत्यांचा राजा हिरण्यकशिपूचा वध केला होता. मान्यतेनुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास भगवान नृसिंह प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. घरामध्ये सुख-शांती आणि समृद्धी राहते.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, भगवान नृसिंहला प्रसन्न करण्याचे खास उपाय......

बातम्या आणखी आहेत...