आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे महाशिवरात्रीचे खास 20 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार माघ मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव 13 फेब्रुवारी मंगळवारी आहे. या दिवशी महादेवाच्या विशेष पूजेचे महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भक्तिभावाने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या संदर्भातील असेच काही छोटे आणि अचूक उपाय शिवपुराणात सांगण्यात आले आहेत. हे उपाय एवढे सोपे आहेत की, तुम्ही सहजपणे करू शकता. प्रत्येक समस्येच्या समाधानासाठी शिवपुराणात वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. शिवपुराणात हे खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...