आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेवाला केवळ बेलाचे पान अर्पण करूनही प्राप्त करू शकता सुख आणि आरोग्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेलाच्या झाडाला साक्षात शिव मानले गेले आहे. शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळ असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या झाडाच्या पूजेचे शिव उपासनेत विशेष महत्त्व आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, या झाडाची पूजा करण्यामागे केवळ धामिर्क कारण नाही तर वैज्ञानिक कारणही आहे. आज आम्ही तुम्हाला महाशिवरात्री निमित्त या झाडाचे धार्मिक आणि आयुर्वेदिक गुणांची खास माहिती देत आहोत.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, बेलाच्या झाडाचे खास गुण आणि उपाय....

बातम्या आणखी आहेत...