हे फुल तुम्हाला / हे फुल तुम्हाला बनवू शकते धनवान, करा या 5 पैकी कोणताही 1 उपाय

Apr 07,2018 04:45:00 PM IST

तंत्र क्रियेमध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचा उपयोग केला जातो. नागकेशर फुलंही त्यामधीलच एक आहे. तंत्र क्रियांमध्ये नागकेशर अत्यंत शुभ वनस्पती मानली जाते. तंत्र शास्त्रानुसार नागकेशर धनदायक फुल आहे. नागकेशर फुलाचे उपाय केल्यास धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला नागकेशर फुलाचे काही सोपे उपाय सांगत आहोत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...

X