आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरात्रीला या चुकांपासुन दूर राहा, अन्यथा अपूर्ण राहील पूजा, लागेल दोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करताना अनेक लोक अज्ञानता किंवा गडबडीमध्ये काही चुका करतात. याचा अशुभ प्रभावही त्यांना सहन करावा लागतो. वेद पुराणामध्ये पंचदेव पैकी एक महादेवाची पूजा करण्याचाही नियम आहे. यानुसार पूजा केल्याने कोणताच दोष लागत नाही. वेद आणि पुराणांमध्ये शिवलिंगाच्या पुशेशी संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. मंगळवार 13 फेब्रुवारी शिवरात्रीच्या दिवशी तुम्हीही शिवलिंगाची पूजा करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.  
बातम्या आणखी आहेत...