5 शुभ काम / 5 शुभ काम : ज्यामुळे प्राप्त होऊ शकते देवी-देवतांची कृपा

रिलिजन डेस्क

Apr 30,2018 07:18:00 PM IST
प्राचीन प्रथांमध्ये पूजा-पाठ करण्यासोबतच इतरही अशी काही कामे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे महालक्ष्मीसहित इतर सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार असे 5 शुभ काम, ज्यामुळे तुम्हाला देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते...
X
COMMENT