आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजा संदर्भात अनेकांच्या मनात आहेत हे गैरसमज, जाणून घ्या काय आहे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वास गुरुवार (दि.17)पासून प्रारंभ झाला आहे. इस्लाम धर्मात पवित्र 'रमजान'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात अल्लाहची विशेष इबादत (उपासना) केली जाते. मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे (उपवास) पाळले जातात. परंतु रोजे ठेवण्याच्या संदर्भात अनेकांच्या मनात काही गैरसमज आहेत. उदा, या महिन्यात शारीरिक संबंध ठेवू शकत नाहीत, मुलींना पीरियड्स काळात रोजे माफ असतात इ आणि इतरही गैरसमज आहेत. या संदर्भातील विशेष माहिती लखनऊ शहरातील काझी खालिद रशीद यांनी दिली आहे. 


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रोजा काळातील काही गैरसमज आणि त्याच्याशी संबंधित सत्य...

बातम्या आणखी आहेत...