आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज तुळशीसमोर या मंत्राचा उच्चार करून लावा तुपाचा दिवा, दूर होईल गरिबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला पवित्र मानले जाते. धर्म ग्रंथांमध्ये भगवान विष्णू आणि वृंदा म्हणजे तुळस यांच्या विवाहाचा उल्लेख आढळून येतो. यामुळे तुळशीला विष्णुप्रिया म्हटले जाते. याच कारणामुळे घराच्या आंगणात लावलेले तुळशीचे रोप घरातील कलह आणि दारिद्र्य दूर करणारे मानले जाते.


धार्मिक दृष्टीकोनातून घरामध्ये तुळस असल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि सुखाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. केवळ स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीसुद्धा स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून तुळशीची पूजा करावी. जल अर्पण करून तुपाचा दिवा लावावा. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंत्र आणि अर्थ...

बातम्या आणखी आहेत...