Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Remove negativity by astrology measure

या सहा गोष्टी घडू लागल्यास समजावे तुम्हाला लागली आहे दृष्ट

रिलिजन डेस्क | Update - Jun 06, 2018, 10:05 AM IST

सर्वकाही सुरळीत चालू असताना कधीकधी असे घडते की अचानक कामामध्ये अडथळे निर्माण होण्यास सुरुवात होते.

 • Remove negativity by astrology measure

  सर्वकाही सुरळीत चालू असताना कधीकधी असे घडते की अचानक कामामध्ये अडथळे निर्माण होण्यास सुरुवात होते. ज्योतिष शास्त्रानुसार असे वाईट दृष्ट लागल्यामुळे होऊ शकते. एखादा व्यक्ती आपल्या यश आणि सुखावर जळत असेल किंवा वारंवार वाईट विचार करत असेल आणि एकटक पाहत असेल तर त्याची दृष्ट लागू शकते. जे लोक कमजोर इच्छाशक्तीचे असतात, त्यांना इतरांची वाईट दृष्ट अवश्य लागते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर दीक्षा राठी यांच्यानुसार ज्योतिषमध्ये असे काही संकेत सांगण्यात आले आहेत, ज्यावरून व्यक्तीला दृष्ट लागली आहे का नाही हे समजू शकते. येथे जाणून घ्या, अशा संकेतांविषयी...


  पहिला संकेत
  दृष्ट लागल्यानंतर व्यक्ती वारंवार आजारी पडू लागतो.


  दुसरा संकेत
  नकारात्मकता हावी झाल्यानंतर व्यक्तीचा स्वभाव रागीट होतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर राग काढतो.


  तिसरा संकेत
  व्यक्तीला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही.


  पुढील स्लाईडवर वाचा इतर तीन संकेत...

 • Remove negativity by astrology measure

  चौथा संकेत 
  घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर घरामध्ये वाद होऊ लागतात.


  पाचवा संकेत
  ज्या व्यक्तीला दृष्ट लागते त्याला झोपेत भीतीदायक स्वप्न पडतात.


  सहावा संकेत 
  एखाद्या व्यक्तीला वाईट दृष्ट लागली असेल तर तो अमावास्या आणि पौर्णिमा तिथीला बैचेन राहतो.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, उपाय...

 • Remove negativity by astrology measure

  > एखाद्या व्यक्तीला दृष्ट लागली असेल तर घरामध्ये पिवळी मोहरी, गुगुळ, लोबान आणि गायीचे तूप टाकून धूप द्यावी. हा उपाय सूर्यास्ताच्या वेळी करावा आणि यासाठी गायीच्या शेणाच्या गोवरीचा वापर करावा.

  > दृष्ट लागलेल्या व्यक्तीने हनुमान चालीसाचा पाठ करावा.

Trending