आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुईचे झाड दूर करू शकते तुमचे दुर्भाग्य आणि वाढवेल सौभाग्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्र क्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांच्या उपयोग केला जातो. असेच एक झाड आहे रुईचे. हे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहे. महादेवाच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्र साधनेचे जनक आहेत. याच कारणामुळे तंत्र शास्त्रात या झाडाचे विशेष महत्त्व आहे.  उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ज्या घरामध्ये रुईचे झाड असते तेथे कायम सुख-समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, या झाडाचे खास फायदे...

बातम्या आणखी आहेत...