स्त्रियांच्या या गोष्टी / स्त्रियांच्या या गोष्टी हरवणे मानले जाते अपशकुन, अडचणींमध्ये होते वाढ

Dec 17,2017 12:04:00 AM IST

सोनं हा एक महागडा धातू असून याला पवित्र आणि पूज्य मानले जाते. सोने खरेदी करण्यासाठी आपल्याकडे मुहूर्त पहिला जातो. कारण चांगल्या मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास लक्ष्मीचा घरात स्थिर वास राहतो. सोन्याच्या बाबतीत आणखी एका ज्योतिषीय मान्यतेनुसार सोन्याचा दागिना हरवणे किंवा सापडणे या दोन्ही गोष्टी अपशकुन मानल्या जातात.

वास्तवामध्ये सोन्याचा संबंध ज्योतिष शास्त्रामध्ये गुरु ग्रहाशी मानण्यात आला आहे. यामुळे सोने हरवल्यास किंवा सापडल्यास गुरु ग्रहाचा वाईट प्रभावाला सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, सोन्याचा कोणता दागिना हरवल्यास किंवा सापडल्यास आयुष्यावर त्याचा कसा प्रभाव पडतो.


पुढील स्लाईड्सवर वाचा, दागिन्यांशी संबंधित ज्योतिषीय मान्यतांविषयी...

X