आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​शनिवारी सूर्यास्तानंतर करा हे उपाय, शनी कृपेने होईल धनलाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी शनिदेव आणि हनुमानाचे विशेष पूजन केले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवार श्रेष्ठ दिवस आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायाने शनिदोष नष्ट होतात. मान्यतेनुसार हनुमानाच्या भक्तांना शनीच्या अशुभ प्रभावातून मुक्ती मिळते. याच कारणामुळे अनेक लोक शनिवारी हनुमानाची पूजा करतात. या उपायाने भाग्याशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, शनिवारी करण्यात येणारे छोटे-छोटे पाच उपाय...
बातम्या आणखी आहेत...