Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Asia largest kitchen serves free food to 30K people every day

आशियातील सर्वात मोठे स्वयंपाकघर, 30 हजार भक्त रोज घेतात प्रसादाचा लाभ

रिलिजन डेस्क | Update - Jun 21, 2018, 12:01 AM IST

शिर्डीमध्ये साई भक्तांची साई बाबांच्या दर्शनासाठी नेहमी मोठी गर्दी राहते. जगभरातून लाखो भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डी

 • Asia largest kitchen serves free food to 30K people every day

  शिर्डीमध्ये साई भक्तांची साई बाबांच्या दर्शनासाठी नेहमी मोठी गर्दी राहते. जगभरातून लाखो भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येतात. सर्व भक्ताच्या जेवणासाठी साई बाबांच्या प्रसादालयात भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील ट्रस्टद्वारे चालवण्यात येणाऱ्या या प्रसादालयात दररोज हजारो लोक प्रसाधन ग्रहण करतात. हजारो लोकांचे पोट भरणारे हे स्वयंपाकघर सध्या आशियातील सर्वात मोठे स्वयंपाकघर बनले आहे. आज आम्ही तुम्हाला बाबांचे हे प्रसादालय कसे चालते याविषयीची खास माहिती देत आहोत.

  पुढील स्लाईड्सवर वाचा, साई प्रदलायाच्या खास गोष्टी....

Trending