आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्ट लागल्यास मिळतात हे संकेत, जाणून घ्या यापासून दूर राहण्याचे उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दृष्ट लागणे म्हणजेच कुदृष्टी हा एक मोठा दोष मानला जातो. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्याची प्रगती आणि भाग्यवान नशीब पाहून ईर्ष्या करतो किंवा काहीतरी वाईट बोलती तेव्हा दृष्ट लागू शकते. दृष्ट लागल्यामुळे चांगला चालत असलेला बिझनेस थांबू शकतो. यामुळे विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. लहान मुलं असो किंवा वयस्क लोक दोघांनाही दृष्ट लागू शकते, उदा. सतत आजारी पडणे, भीती वाटणे, खाण्याची इच्छा न होणे. तुम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही स्वतः यामधून मार्ग काढू शकता.


ज्योतिष शास्त्रामधील वराह संहिता ग्रंथातील शगुन विचारमध्ये याचा उल्लेख आढळतो. या व्यतिरिक्त ज्योतिषाच्या इतर फलित ग्रंथांमध्ये राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावाने दृष्ट लागते असे सांगण्यात आले आहे. ज्या लोकांच्या जन्म कुंडलीत चंद्र आणि राहू पीडित असेल त्यांना दृष्ट लागते. या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीची राशी, नक्षत्र स्वामी यावर पाप ग्रहांचा प्रभाव असल्यास व्यक्तीच्या वाणी, दृष्टी आणि मन स्थानामध्ये दोष निर्माण होऊ लागतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, दृष्ट लागल्यास कोणत्या उपायांनी होतो फायदा...

बातम्या आणखी आहेत...