आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारंवार हे अपशकुन होत असल्यास समजावे तुमच्योसबत घडू शकते काही वाईट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शकुन शास्त्र भारतीय साहित्यातील प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या लहान-मोठ्या घटनांच्या संदर्भात विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. यामधील काही विशेष घटना शकुन-अपशकुनाशी संबंधित आहेत. शकुन म्हणजे शुभ आणि अपशकुन म्हणजे अशुभ. एखादा शकुन झाल्यास यश आणि सुख प्राप्त होते परंतु अपशकुन झाल्यास व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही अपशकुनांविषयी सांगत आहोत, जे आपल्याला भविष्यात येणाऱ्या संकटाचा संकेत देतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्याल, कोणकोणते आहेत हे अपशकुन...

बातम्या आणखी आहेत...