आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 दिवस स्नान करताना करा दूध आणि मधाचा हा उपाय, दूर होईल वाईट काळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंडलीतील दोष आणि एखाद्याची दृष्ट लागल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिषमध्ये अशा परिस्थितीपासून दूर राहण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या एक खास उपाय, ज्यामुळे वाईट काळ दूर होऊ शकतो.


# स्नान करताना करा दूध आणि मधाचा हा उपाय 
> रोज सकाळी ब्रह्म मूहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी अंथरून सोडावे. सकाळी उठताच तळहाताचे दर्शन घेऊन कुलदेवतेचे स्मरण करावे.


> त्यानंतर पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल, गायीचे दूध आणि मध टाकून स्नान करावे.


> स्नान करताना सर्व तीर्थस्थळ आणि पवित्र नदी, देवी-देवतांचे स्मरण करावे.


> शक्य असल्यास मंत्र जपही करू शकता. हा उपाय सलग 21 दिवस करावा.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, आणखी एक उपाय आणि त्यामुळे होणारे फायदे...

बातम्या आणखी आहेत...