Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | We Should Offer These Things To God

​अमावस्या : एखाद्या मंदिरात करा झाडूचा हा उपाय, उजळू शकते भाग्य

रिलिजन डेस्क | Update - May 15, 2018, 11:46 AM IST

आज (15 मे, मंगळवार) वैशाख मासातील अमावास्या आणि शनी जयंती आहे. यावेळी मंगळवारी शनी जयंती

 • We Should Offer These Things To God
  आज (15 मे, मंगळवार) वैशाख मासातील अमावास्या आणि शनी जयंती आहे. यावेळी मंगळवारी शनी जयंती आल्यामुळे हा दिवस अत्यंत खास झाला आहे. मंगळावर हनुमान तसेच मंगळदेवाच्या पूजेचा दिवस आहे. मान्यतेनुसार मंगळदेवाच्या पूजेने जमिनीशी संबंधित कामामध्ये विशेष लाभ मिळतो. यासोबतच हनुमानाच्या कृपेने शनिदोष आणि इतर सर्व अडचणींमधून मुक्ती मिळते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार असे आठ उपाय जे अमावस्या, शनी जयंती आणि मंगळवार योगात केले जाऊ शकतात. हे उपाय केल्याने कोणत्याही व्यक्तीचे भाग्य बदलू शकते.

 • We Should Offer These Things To God
 • We Should Offer These Things To God
 • We Should Offer These Things To God
 • We Should Offer These Things To God
 • We Should Offer These Things To God
 • We Should Offer These Things To God
 • We Should Offer These Things To God
 • We Should Offer These Things To God
 • We Should Offer These Things To God

Trending