Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Janki Navmi 2018 measures in marathi

​धनलाभ आणि उत्तम भाग्य हवे असल्यास 24 एप्रिलला करा या 6 पैकी कोणताही 1 उपाय

रिलिजन डेस्क | Update - Apr 24, 2018, 11:31 AM IST

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला सीता नवमीच्या उत्सव साजरा केला जातो. धर्म ग्रंथानुसार, या तिथिला देवी सीतेचे प्

 • Janki Navmi 2018 measures in marathi
  वैशाख मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला सीता नवमीच्या उत्सव साजरा केला जातो. धर्म ग्रंथानुसार, या तिथिला देवी सीतेचे प्राकट्य झाले होते. या वर्षी हा उत्सव 24 एप्रिल, मंगळवारी आहे. या दिवशी प्रमुख श्रीराम-सीता मंदिरात विशेष पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या दिवशी देवी सीतेला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास धनलाभ होऊ शकतो तसेच भाग्याची साथ मिळते. या दिवशी करण्यात येणारे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Janki Navmi 2018 measures in marathi

  1. जानकी नवमीच्या दिवस देवी सीतेला 11 हळकुंड अर्पण करावेत. त्यानंतर हे लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावेत. यामुळे धनलाभ होईल तसेच सौभाग्य वाढेल.
  2. या दिवशी सकाळी 7 विवाहित महिलांना घरी बोलावून सौभाग्य सामग्री उदा. लाल बांगड्या, कुंकू, मेहंदी इ. वस्तू भेट द्याव्यात. यासोबतच खीर खाऊ घालावी.
  3. सकाळी स्नान केल्यानंतर भगवान श्रीराम आणि देवी सीतेची विधिव्रत पूजा करावी. दिवसभर व्रत, उपवास करावा. यामुळे महिलांचे सौभाग्य वाढते.
  4. महिलांनी सकाळी स्नान केल्यानंतर भगवान श्रीराम आणि देवी सीतेच्या मंदिरात जाऊन देवीला सौभाग्य सामग्री अर्पण करावी.  बना रहेगा।
  5. देवी सीतेच्या मूर्ती किंवा फोटोला केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा. यामुळे सौभाग्य कायम राहते.
  6. जानकी नवमीच्या दिवशी देवी सीतेला तांदळाची खीर नैवेद्य दाखवावी. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रसाद स्वरूपात ही खीर ग्रहण करावी.

Trending