Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | Know The Reason Of Wake Up Same Time According To Chines Opinion

रात्री 3-5 या वेळेत झोपमोड होत असल्यास हा आहे खास शक्तीचा इशारा

यूटिलिटी डेस्क | Update - May 03, 2018, 10:00 AM IST

अनेक लोकांची दररोज रात्री एका निश्चित वेळेला झोप मोडते, परंतु याकडे ते दुर्लक्ष करतात. तुम्हाला हे माहिती आहे

 • Know The Reason Of Wake Up Same Time According To Chines Opinion

  अनेक लोकांची दररोज रात्री एका निश्चित वेळेला झोप मोडते, परंतु याकडे ते दुर्लक्ष करतात. तुम्हाला हे माहिती आहे का, दररोज रात्री एकाच वेळी झोपमोड होणे एखाद्या गोष्टीचा संकेत असू शकतो. चायनीज मान्यतेनुसार हा तुमच्यासोबत घडणाऱ्या एखाद्या खास गोष्टीचा संकेत असू शकतो किंवा एखाद्या शक्तीच्या प्रभावामुळे असे घडू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्या वेळी झोप मोडण्याचा काय अर्थ आहे.


  रोज रात्री 3 ते 5 या वेळेत होत असे तुमची झोपमोड...
  हा काळ तुमच्या लंग्स आणि तुमच्या दुःखी स्वभावाशी संबंधित आहे. जर तुम्हाला या काळात जाग येत असेल तर याचा अर्थ असा आशु शकतो की एखादी अनभिज्ञ शक्ती यावेळी तुमच्याशी संपर्क करून तुमचे चांगल्या गोष्टीं संदर्भात असलेले मन विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. यापासून दूर राहण्यासाठी श्वसनाशी संबंधित व्यायाम आणि देवाची प्रार्थना करावी.


  पहाटे 5 ते 7 या काळात
  या काळात ऊर्जेचा प्रवाह जास्त असतो आणि दररोज या वेळेत तुम्हाला जाग येत असल्यास याचा अर्थ तुम्ही मानसिक स्तरावर खूप खचलेले आणि दुःखी आहेत. यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही स्टेचिंग व्यायाम करणे आवश्यक आहे.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, रात्री 9 ते 11 वेळेत झोप मोडण्याचा अर्थ...

 • Know The Reason Of Wake Up Same Time According To Chines Opinion

  रात्री 9 ते 11 या काळात झोप येत नसल्यास...
  रात्री 9 ते 11 ही वेळ झोपेसाठी अत्यंत योग्य आहे. या काळात झोप न येण्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही गरजेपेक्षा जास्त चिंता आणि तणावाचा सामना करत आहेत. अशावेळी मेडिटेशन तुमची मदत करू शकते.


  रात्री 11 ते 1 या काळात...
  या वेळेत झोप न येण्याडचा अर्थ तुम्ही निराश आहेत असा होतो. या काळात पवित्र मंत्राचा जप करावा तसेच क्षमा करण्याची सवय तुम्हाला या समस्येपासून दूर नेऊ शकते.

 • Know The Reason Of Wake Up Same Time According To Chines Opinion

  रात्री 1 ते 3 या काळात झोपमोड
  हा काळ तुमच्या लिव्हरशी संबंधित असतो. दररोज रात्री या काळात झोपमोड होणे हा तुमच्यातील क्रोधाचा संकेत आहे. यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही थंड पाणी प्यावे आणि ध्यान करावे.

Trending