आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतामध्ये कुठे आणि कसा साजरा केला जातो संक्रांतीचा सण, वाचा संक्रांतीची वेगवेगळी नावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतामध्ये एक सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला आणि साजरा केला जातो. मकर संक्रांती यापैकीच एक सण आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि प्रथा-परंपरेनुसार हा सण साजरा केला जातो. येथे जाणून घ्या, भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा सण कोणकोणत्या नावांनी साजरा केला जातो.


महाराष्ट्र, छत्तीसगढ, गोवा, ओडिशा, बिहार, हरियाणा, झारखंड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, मणिपूर, राजस्थान, सिक्कीम, उत्तर प्रदेश, पच्छिम बंगाल आणि जम्मू राज्यात हा सण मकरसंक्रांती नावाने साजरा केला जातो.


पुढे वाचा, इतर राज्यांमध्ये कोणत्या नावाने हा सण साजरा केला जातो...

बातम्या आणखी आहेत...