यामुळे घराबाहेर शिंपडले / यामुळे घराबाहेर शिंपडले जाते मीठ, वाचा मीठाचे 6 अमेझिंग यूज

यामुळे घराबाहेर शिंपडले जाते मीठ, मीठाचे 6 यूज कदाचित तुम्‍हाला माहिती नसतील.

दिव्‍य मराठी वेब टीम

Apr 15,2018 02:58:00 PM IST

यूटिलिटी डेस्‍क- पुर्वी लोक घराबाहेर मीठ शिंपडायचे. घरातील वाईट शक्‍ती बाहेर रहाव्‍यात म्‍हणून असे केले जायचे. मात्र मीठाचा केवळ एवढाच उपयोग होत नाही तर मीठ शिंपडण्‍याचे इतरही अनेक फायदे आहेत.

अनेक वर्षांपासून घराचे डाग, किटांणूपासून रक्षण करण्‍यासाठी मीठाचा वापर केला जातो. आज आम्‍ही तुम्‍हाला मीठाचा असा उपयोग सांगणार आहोत, ज्‍याविषयी कदाचित तुम्‍हाला माहिती असेल.

पुढील स्‍लाइडवर कोणकोणत्‍या गोष्‍टींसाठी मीठाचा कसा वापर केला जातो...

युज 1 घरात मुंग्या झाल्या असतील तर तेथे मीठ शिंपडावे. त्यामुळे तेथे मुंग्या येणे बंद होऊन जाईल.युज 2 खिडकी, किचन, कॅबिनेट्स आणि दरवाजांवर थोडेसे मीठ शिंपडल्याने घरातील भिंतीवर तसेच इतर ठिकाणी होणारा ओलावा काही प्रमाणात कमी होतो.युज 3 सिल्व्हर, कॉपरच्या वस्तू काही काळांनतर जुन्या दिसू लागतात. मात्र यांना थोड्याशा अॅप्पल साइडर विनेगर आणि मीठाने क्लिन केल्यास यावरील सर्व डाग नाहिसे होतात. आणि या वस्तू पूर्वीप्रमाणेच चमकायला लागतात.युज 4 जर तुमच्या घरातील किंवा कारमधील काचेच्या खिडक्या अस्वच्छ झाल्या असतील तर गरम पाण्यामध्ये 2 चमचा मीठ टाकून यांना साफ केल्याने सर्व डाग निघून जातात.युज 5 गरम पाणी, मीठ आणि लिंबू तिघांना एकत्रित करून किचन आणि बाथरूम मधील चोक झालेले सिंक चांगल्या पद्धतीने साफ करता येते.युज 6 कपडे धुतल्यानंतर जर ते आक्रसून जात असतील तर धुण्यापुर्वी पाण्यात थोडेसे मीठ टाका. असे केल्यास ते आक्रसणार नाहीत.

युज 1 घरात मुंग्या झाल्या असतील तर तेथे मीठ शिंपडावे. त्यामुळे तेथे मुंग्या येणे बंद होऊन जाईल.

युज 2 खिडकी, किचन, कॅबिनेट्स आणि दरवाजांवर थोडेसे मीठ शिंपडल्याने घरातील भिंतीवर तसेच इतर ठिकाणी होणारा ओलावा काही प्रमाणात कमी होतो.

युज 3 सिल्व्हर, कॉपरच्या वस्तू काही काळांनतर जुन्या दिसू लागतात. मात्र यांना थोड्याशा अॅप्पल साइडर विनेगर आणि मीठाने क्लिन केल्यास यावरील सर्व डाग नाहिसे होतात. आणि या वस्तू पूर्वीप्रमाणेच चमकायला लागतात.

युज 4 जर तुमच्या घरातील किंवा कारमधील काचेच्या खिडक्या अस्वच्छ झाल्या असतील तर गरम पाण्यामध्ये 2 चमचा मीठ टाकून यांना साफ केल्याने सर्व डाग निघून जातात.

युज 5 गरम पाणी, मीठ आणि लिंबू तिघांना एकत्रित करून किचन आणि बाथरूम मधील चोक झालेले सिंक चांगल्या पद्धतीने साफ करता येते.

युज 6 कपडे धुतल्यानंतर जर ते आक्रसून जात असतील तर धुण्यापुर्वी पाण्यात थोडेसे मीठ टाका. असे केल्यास ते आक्रसणार नाहीत.
X
COMMENT