आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिदेव भक्त असलेल्या या पुजारीने लावले विराट-अनुष्काचे लग्न, इटलीत आहे शिव मंदिर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विराट आणि अनुष्काच्या लग्नाची बातमी गुप्त ठेवण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले होते. कारण कमीत कमी लोकांना याविषयी माहिती असावे. इटलीमध्ये या लग्नाविषयी एवढी गुप्तता पाळण्यात आली होती की, लग्न लावणाऱ्या पंडित पवन कुमार कौशल यांनाही याविषयी माहिती देण्यात आली नव्हती. पंडित पवन कुमार शनिदेव भक्त असून इटलीत यांचे स्वतःचे एक शिव मंदिर आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, विराट-अनुष्काच्या लग्नाची खास गोष्ट...

बातम्या आणखी आहेत...