आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी या वेळेला उठल्याने होतात हे 5 चमत्कारी फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तम स्वास्थ्य आणि देव-देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर अंथरुणाचा त्याग करावा. ही फार प्राचीन मान्यता आहे. ब्रह्मचा अर्थ परम तत्व किंवा परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे शुभ काळ. सामान्यतः रात्रीचा शेवटचा प्रहर म्हणजे पहाटे 4 ते 5.30 पर्यंतचा काळ ब्रह्म मुहूर्त मानला जातो. आपली दिनचर्या सकाळी उठताच सुरु होते. यामुळे सकाळी लवकर उठणे हे दिनचर्येतील सर्वात महत्त्वाचे आणि पहिले काम आहे. ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठल्यामुळे विविध लाभ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, सकाळी लवकर उठल्याने कोणकोणते लाभ प्राप्त होतात.

शास्त्रामध्ये उल्लेख आहे की -
वर्णं कीर्तिं मतिं लक्ष्मीं स्वास्थ्यमायुश्च विदन्ति।
ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रच्छि वा पंकज यथा॥

अर्थ - ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठणाऱ्या व्यक्तीला 1. सुंदरता, 2. लक्ष्मी, 3. बुद्धी, 4. स्वास्थ्य, 5. आयु इ. गोष्टींची प्राप्ती होते. यामुळे शरीर कमळाप्रमाणे सुंदर होते

पुढे जाणून घ्या, परंपरेशी संबंधित इतर काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...