आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 3 मंत्र रोज बोलल्याने दूर होतात आजार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्यूंजय महाकालची आराधना केल्याने प्रत्येक प्रकारच्या अडचणी आणि आजार दूर होतात. यासाठी आम्ही तुम्हाला महादेवासंबंधीत विशेष मंत्र सांगत आहोत. यामुळे शरीर नेहमी निरोगी राहते. कधीच मोठा आजार होतन नाही.
 
मंत्र 1.
ऊं हौं जूं सः। ऊं भूः भुवः स्वः ऊं त्रयम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारूकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्।। ऊं स्वः भुवः भूः ऊं । ऊं सः जूं हौं।

मंत्र 2.
ऊं मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागतम
जन्म मृत्यु जरा व्याधि पीड़ितं कर्म बंधनः।।
 
मंत्र 3.
ऊं नम: शिवाय।।
बातम्या आणखी आहेत...