आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहऱ्यावरचे तेज आणि आकर्षण वाढवण्यासाठी करावा हा 1 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीसरा डोळा म्हणजे आज्ञा चक्राची दिव्य दृष्टी वाढवणा-या साधनांमध्ये 'त्राटक' मुख्य आहे. याला बिंदु योग असेही म्हणतात. अस्त-व्यस्त, इकडे-तिकडे भटकणा-या बाह्य आणि अन्तः दृष्टीला एखाद्या बिंदु विशेष किंवा लक्ष्य विशेषवर एकाग्र करण्याला बिंदु साधना म्हणता येऊ शकते. त्राटकचा उद्देश हाच असतो. त्राटकमध्ये बिंदु आणि दिव्यासारख्या साधनांचा उपयोग केला जातो. ध्यानाच्या सुरुवातीच्या अभ्यासाच्या दृष्टिने त्राटकला आवश्यक आणि प्रमुख मानले गेले आहे.

त्राटकच्या स्वरुपाचे वर्णन करत हठयोग प्रदीपिकामध्ये असे म्हटले आहे की -
निरीक्षे त्रिश्चलदृश्या सूक्ष्म लक्ष्यं समाहितः
अश्रु संपात पर्यन्तं आचार्ये स्त्राटय स्मृतम्॥

म्हणजेच एकाग्र चित्त होऊन निश्चल दृष्टीने सुखम लक्ष्याकडे तोपर्यंत पाहत राहावे जोपर्यंत डोळ्यमध्ये अश्रू येत नाहीत. या साधनेला त्राटक म्हणतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा - त्राटकविषयी अशाच काही गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...