आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या लोकांचे कामात मन लागत नाही, त्यांनी दान कराव्या या गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक असे असतात, जे प्रत्येक कामात मेहनत करतात. परंतु तरीही त्यांना आपल्या कामात पुरेसे यश मिळत नाही. कारण त्यांचे मन एकाग्र नसते. यामुळे असे म्हटले जाते की, मन एकाग्र असेल आणि लक्ष्य प्राप्त करण्याची जिद्द असेल तर प्रत्येक अशक्य गोष्ट सहज मिळवता येऊ शकते. ज्योतिषाच्या दृष्टीने विचार केला तर एकाग्रता कमी असण्याचे कारण चंद्र असते. कारण ज्योतिष शास्त्रानुसार चंद्राला मनाचे कारक मानले जाते. चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो मनाप्रमाणे गतिशील आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या चंद्राचा मनाशी कशा प्रकारे संबंध येतो...
 
 
बातम्या आणखी आहेत...